पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल : २५ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या जाहीर

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे शहर (प्रतिनिधी) शहर पोलीस दलात प्रशासकीय पातळीवर मोठी हालचाल करण्यात आली असून २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आहेत. या निर्णयामुळे अनेक पोलिस ठाण्यांमध्ये नेतृत्व बदलले असून काही अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेतून थेट पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
🔹 २५ निरीक्षक — जुने पदस्थापन → नवीन पदस्थापन
1.जयंत राजूरकर सहकारनगर पोलीस ठाणे (गुन्हे) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे
2.राघवेंद्रसिंह क्षीरसागर
कल्याण शाखा → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे
3.विनय पाटणकर
नियंत्रण कक्ष → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे
4.मारुती पाटील
वाहतूक शाखा → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येवलेवाडी पोलीस ठाणे
5.संतोष खेतमाळस
आर्थिक गुन्हे शाखा → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे
6.नंदकुमार गायकवाड
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस ठाणे
7.मनिषा पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहगाव पोलीस ठाणे
8.विश्वजीत जगताप
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहगाव पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे
9.राजेंद्र सहाणे
वाहतूक शाखा → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस ठाणे
10.महेश बोळकोटगी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे
11.उमेश गित्ते
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
12.मोहन खंदारे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
13.दिलीप दाईंगडे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
14.अमर काळंगे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येवलेवाडी पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), शिवाजीनगर पोलीस ठाणे
15.युवराज हांडे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
16.विश्वजीत काईंगडे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे → खंडणी विरोधी पथक–१
17.माया देवरे
गुन्हे शाखा → वाहतूक शाखा
18.मनोजकुमार लोंढे
गुन्हे शाखा → पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर पोलीस ठाणे
18.निलेश बडाख
पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे
19.पल्लवी मेहेर
पोलीस निरीक्षक (गुन्हे), येरवडा पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पोलीस ठाणे
20.नितीन पांडुरंग भोयर
पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पोलीस ठाणे → विशेष शाखा
21.जितेंद्र कदम
गुन्हे शाखा → कल्याण शाखा
22.सुनिता नवले
पोलीस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), येवलेवाडी पोलीस ठाणे
23.धनंजय पिंगळे
पोलीस निरीक्षक (गुन्हे), शिवाजीनगर पोलीस ठाणे → वाहतूक शाखा
24.गिरीश दिघावकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे
25.पल्लवी मेहेर – पोनि, गुन्हे, येरवडा पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, वाघोली पोलीस ठाणे




