Welcome to Deepsagar News   Click to listen highlighted text! Welcome to Deepsagar News
Uncategorized

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांचा सत्कार,

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे शहर प्रतिनिधी: राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने कर्तुत्वान महिला व आदर्श माता यांना पुरस्कार सोहळा कसबा पेठ येथील लाल महालामध्ये संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 24 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांचा समितीच्या वतीने अध्यक्ष सुशील पवार यांच्या हस्ते शॉल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत धुमाळ, महिला अध्यक्षा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीचे स्मिता पवार, मुकेश यादव, मुंबईमध्ये मंगेश साखरे, राहुल तांबे, आदि यावेळी उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!